• फोन : ९०२८७७५५९०
  • ई-मेल : lokmangalgroups@gmail.com
  • English | मराठी

स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हा

Volunteer

स्वयंसेवक बनण्याचे मार्ग

आपल्यामध्ये अंतःकरणापासून सेवाभावी वृत्ती असल्यास आपल्याला गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही एक माध्यम आहोत. आपण स्वयंसेवक म्हणून आमच्याकडे नोंदणी करू शकता. स्वयंसेवक म्हणून आपण आमच्या कोणत्याही एका अथवा सर्व प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ शकता.

आपली समर्पित वृत्ती व पाठिंबा अनेकांचे जीवन बदलू शकते. या बदलांचा प्रतिनिधी बनण्यापासून आपण केवळ एक पाऊल दूर आहात. यासाठी आपल्याला आपला संपूर्ण वेळ समर्पित करण्याची आवश्यकता नाही. आपण आपल्या सोयीनुसार सेवाकार्य करू शकता. गरज आहे ती केवळ मनापासून या कार्यात सहभागी होण्याची.

स्वयंसेवक व्हा

आपणही एक आधारस्तंभ बना.