• फोन : ९०२८७७५५९०
  • ई-मेल : lokmangalgroups@gmail.com
  • English | मराठी

देणगी फॉर्म

पॅकेजेस


अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्ही खालीलप्रमाणे देणगी देऊ शकता:


१) रु. १८,२५० - एका लाभार्थ्याचा एक वर्षाचा खर्च
२) रु. २५,००० - ५०० लाभार्थ्याँचा एक दिवसाचा खर्च
३) रु. ७९,०५० - ५१ लाभार्थ्याँचा एक महिन्याचा खर्च
४) रु. ७,५०,००० - ५०० लाभार्थ्याँचा एक महिन्याचा खर्च


तुम्ही अन्नधान्याच्या स्वरूपात देखील देणगी देऊ शकतात.


प्रत्येक महिना गहू तांदूळ तेल डाळ
२०१० किग्रॅ. ९९० किग्रॅ. ३४५ किग्रॅ. ३०० किग्रॅ.

* देणगीदारांना कलम ८०G अन्वये आयकरात सूट मिळेल ८०G Certificate

आपणही एक आधारस्तंभ बना.